आयपीएल २०२०: हैदराबाद-पंजाब सामन्यानंतर अशी आहे गुणतालिका, मुंबई इंडियन्स अव्वल तर ‘हा’ संघ अद्याप तळाशीच

मुंबई : आयपीएल २०२० (IPL 2020) मध्ये २२ वा सामना सनरायझर्स हैदराबाद (SRH) विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब(KXIP) संघात पार पडला. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने ६९ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात हैदराबाजने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ६ बाद २०१ धावा केल्या होत्या आणि पंजाबला २०२ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबला १६.५ षटकात सर्वबाद १३२ धावाच करता आल्या.

१- मुंबई इंडियन्स: (सामना ६, विजय ४, पराभव २, गुण ८, नेट रन रेट +१.४८८)

२-दिल्ली कॅपिटल्स : (सामना ५, विजय ४, पराभव १, गुण ८, नेट रन रेट +१.०६०)

३- सनरायझर्स हैदराबाद : (सामने ६, विजय ३, पराभव ३, गुण ४, नेट रन रेट +०.२३२)

४-कोलकाता नाइट रायडर्स : (सामने-५, विजय-३, पराभव-२, गुण-६, नेट रन रेट +०.००२)

५-रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू : (सामना ५, विजय ३, पराभव २, गुण-६, नेट रन रेट -१.३५५)

६ -चेन्नई सुपरकिंग्ज : (सामने ६, विजय २, पराभव ४, गुण ४, नेट रन रेट -०.३७१)

७. राजस्थान रॉयल्स : (सामना ५, विजय २, पराभव ३, गुण ४, नेट रन रेट -०.८२६)

८- किंग्स XI पंजाब : (सामना ६, विजय १, पराभव ५, गुण २, नेट रन रेट -०.४३१)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER