आयपीएल २०२०: बेंगलोरने कोलकाताविरुद्ध मिळवलेल्या विजयानंतरची आहे गुणतालिका

RCB -IPL2020

मुंबई : आयपीएल- २०२० (IPL 2020) मधील २८ वा सामना सोमवारी (१२ ऑक्टोबर) शारजा  येथे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (RCB) आणि कोलकाता नाईट रायडर्स(KKR) यांच्यात झाला. या सामन्यात बेंगलोरने ८२ धावांनी विजय मिळवला. हा बेंगलोरचा या हंगामातील पाचवा विजय आहे. आतापर्यंत आयपीएलमध्ये २८ सामने झाले आहेत.

आयपीएलची गुणतालिका अर्थात पॉइंट टेबल –

१- मुंबई इंडियन्स: (सामने ७, विजय ५, पराभव २, गुण १०, नेट रन रेट +१.३२७)

२- दिल्ली कॅपिटल्स : (सामने ७, विजय ५, पराभव २, गुण १०, नेट रन रेट +१.०३८)

३- रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर : (सामने ७, विजय ५, पराभव २, गुण १०, नेट रन रेट -०.११६)

४- कोलकाता नाइट रायडर्स : (सामने ७, विजय ४, पराभव ३, गुण ८, नेट रन रेट -०.५७७)

५- सनरायझर्स हैदराबाद : (सामने ७, विजय ३, पराभव ४, गुण ६, नेट रन रेट +०.१५३)

६- राजस्थान रॉयल्स : (सामने ७, विजय ३, पराभव ४, गुण ६, नेट रन रेट -०.८७२)

७- चेन्नई सुपरकिंग्ज : (सामने ७, विजय २, पराभव ५, गुण ४, नेट रन रेट -०.५८८)

८- किंग्स XI पंजाब : (सामने ७, विजय १, पराभव ६, गुण २, नेट रन रेट -०.३८१)

ही बातमी पण वाचा : रॉयल चॅलेंजर्सने कशी केली केकेआरशी परफेक्ट फिट्टमफाट!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER