मुंबई, दिल्ली गुणतालिकेत सर्वोत्कृष्ट तर चेन्नई प्लेऑफमध्येही पोहोचू शकणार नाही

Mumbai Indian

मुंबई : आयपीएलच्या 13 व्या हंगामात आतापर्यंत निम्मे सामने खेळले गेले आहेत. 7 पैकी 5 सामने जिंकून मुंबई इंडियन्स (MI) संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. त्याचबरोबर किंग्स इलेव्हन पंजाब (KXIP) आठव्या क्रमांकावर असून चेन्नई सुपर किंग्स (CSK) सहाव्या क्रमांकावर आहे.

यावर्षी धोनीचा (Dhoni) संघ सीएसकेला काही खास कामगिरी करता आलेली नाही. सीएसके सध्या गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. त्यांनी 8 पैकी 5 सामने गमावले आहेत तर 3 सामन्यात विजय मिळवला आहे. त्यांना प्ले ऑफमध्ये पोहचण्यासाठी पुढील सामने जिंकणे आवश्यक आहे. तसेच सध्या गुणतालिकेत मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स अनुक्रमे पहिल्या 2 क्रमांकावर आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER