आयपीएल २०२०: गुतालिकेत मुंबई इंडियन्स अव्वल

Point Tabel

मुंबई : विवारी (११ ऑक्टोबर) आयपीएल २०२० मध्ये दोन सामने खेळले गेले. पहिला सामना दुबई येथे सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात झाला. तर दुसरा सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात अबू धाबीमध्ये झाला. पहिल्या सामन्यात राजस्थानने पंजावबर ५ विकेट्सने विजय मिळवला. हा राजस्थानचा या हंगामातील तिसरा विजय आहे. तर हैदराबादचा चौथा पराभव आहे.

दुसरीकडे मुंबई विरुद्ध दिल्ली संघात झालेल्या सामन्यात मुंबईने दिल्लीला ५ विकेट्सने पराभूत करत या हंगामातील पाचवा विजय मिळवला. तर दिल्लीचा हा या हंगामातील दुसरा पराभव आहे. आत्तापर्यंत आयपीएलमध्ये २७ सामने झाले आहेत.

यपीएलची गुणतालिका अर्थात पॉईंट टेबल –

१- मुंबई इंडियन्स: (सामने ७, विजय ५, पराभव २, गुण १०, नेट रन रेट +१.३२७)

२- दिल्ली कॅपिटल्स : (सामने ७, विजय ५, पराभव २, गुण १०, नेट रन रेट +१.०३८)

३- कोलकाता नाइट रायडर्स : (सामने ६, विजय ४, पराभव २, गुण ८, नेट रन रेट +०.०१७)

४- रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर : (सामने ६, विजय ४, पराभव २, गुण ८, नेट रन रेट -०.८२०)

५- सनरायझर्स हैदराबाद : (सामने ७, विजय ३, पराभव ४, गुण ६, नेट रन रेट +०.१५३)

६- राजस्थान रॉयल्स : (सामने ७, विजय ३, पराभव ४, गुण ६, नेट रन रेट -०.८७२)

७- चेन्नई सुपरकिंग्ज : (सामने ७, विजय २, पराभव ५, गुण ४, नेट रन रेट -०.५८८)

८- किंग्स XI पंजाब : (सामने ७, विजय १, पराभव ६, गुण २, नेट रन रेट -०.३८१)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER