दिल्ली गुणतालिकेत पुन्हा नंबर वन

Delhi Capitals

मुंबई : दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपरकिंग्सवर विजय मिळवत पुन्हा गुणतालिकेत पहिला नंबर पटकावला आहे. 9 सामन्यात 7 विजयांसह 14 गुण घेत दिल्ली पहिल्या क्रमांकावर आहे. तर 12 गुणांसह मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे. आज मुंबईने जर पंजाबविरुद्ध विजय मिळवला तर पुन्हा मुंबई एक नंबरवर येण्याची शक्यता आहे.

सध्या प्वाईंट टेबलमध्ये दिल्ली पहिल्या क्रमांकावर आहे तर 12 गुणांसह मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे. विराटची बंगलोर 12 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आली आहे. तर 8 गुणांसह कोलकाता चौथ्या क्रमांकावर आहे. हैदराबाद, चेन्नई आणि राजस्थान 6-6 गुणांसह अनुक्रमे पाचव्या, सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर आहे. तर पंजाब चार गुणांसह तळाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER