आयपीएल 2020 : मुंबई इंडियन्स गुणतालिकेत अव्वल

Mumbai Indians-Point Tables

मुंबई : आयपीएल २०२० मध्ये रविवारी (29 ऑक्टोबर) दोन सामने खेळण्यात आले. यावरून मुंबई इंडियन्स गुणतालिकेत अव्वल आहे . पहिला सामना चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात झाला. हा सामना चेन्नई सुपरकिंग्ज जिंकला. त्यामुळे चेन्नई सुपरकिंग्ज गुणतालिकेतील आठव्या स्थानी  आला  आहे.

या आयपीएल२०२० मधील ३६ व्या सामन्यानंतर आयपीएलची गुणतालिका अर्थात पॉईंट टेबल –

१- मुंबई इंडियन्स: (सामने 12, विजय 8, पराभव 4, गुण 16, नेट रन रेट +1.186)

२-रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर : (सामने 12, विजय 7, पराभव 5, गुण 14, नेट रन रेट +0.048)

३-दिल्ली कॅपिटल्स : (सामने 12, विजय 7, पराभव 5, गुण 14, नेट रन रेट +0.030)

४-किंग्स XI पंजाब : (सामने 12, विजय 6, पराभव 6, गुण 12, नेट रन रेट -0.049)

५-  कोलकाता नाइट रायडर्स : (सामने 13, विजय 6, पराभव 7, गुण 12, नेट रन रेट -0.4678)

६-  सनरायझर्स हैदराबाद : (सामने 12, विजय 5, पराभव 7, गुण 10, नेट रन रेट +0.396)

७- राजस्थान रॉयल्स : (सामने 12, विजय 5, पराभव 7, गुण 10, नेट रन रेट -0.505)

८- चेन्नई सुपरकिंग्ज : (सामने 13, विजय 5, पराभव 8, गुण 10, नेट रन रेट -0.532)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER