6 डिसेंबर रोजी प्रकाश आमटे यांची मुलाखत

Prakash Amte

मुंबई : चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी समाजाला नवी दिशा दाखवणारे जेष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे (Prakash Amte)यांची मुलाखत येत्या ६ डिसेंबर (December 6) रोजी प्रसारित होणार आहे.

साक्षरतेतून सक्षमतेकडे या शीर्षकाखाली ‘प्रवास यशाचा, ठाव अंतर्मनाचा’ या विषयावर ही मुलाखत होणार आहे. वेबिनार मालिकेच्या २ र्‍या भागात त्यांची मुलाखत प्रसारित होणार आहे, यादरम्यान प्रेक्षक थेट प्रकाश आमटे याना प्रश्न विचारु शकतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER