औरंगाबादेत ३० रूग्णांची वाढ, कोरोनाबाधितांची एकूण संख्या १३६०

Aurangabad Coronavirus 1360

औरंगाबाद : जिल्ह्यात बुधवारी ३० कोरोनाबाधित रूग्णांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या १३६० झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. औरंगाबादेत बुधवारी गंगापूर-१, मिसारवाडी-१, सिध्देश्वर नगर, जाधववाडी-१, शहानवाज मस्जिद परिसर -१, सादात नगर-१, भवानीनगर, जुना मोंढा-१, जुना बाजार-१, जहागीरदार कॉलनी-२, ईटखेडा परिसर-१, जयभिम नगर-१, शिवशंकर कॉलनी-२, सुभाचंद्र बोस नगर-४, अल्तमश काॅलनी-१, शिवनेरी कॉलनी, एन ९-१, टिळक नगर-१, एन ४ सिडको-१, रोशन गेट परिसर-१, सादाफ नगर रेल्वे स्टेशन परिसर -१, हमालवाडी, रेल्वे स्टेशन परिसर -१, भाग्यनगर-१, जयभवानी नगर-३, समता नगर- १, सिल्लोड-१ याभागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये ९ महिला आणि २१ पुरूष यांचा समावेश आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER