सालई खुर्द येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते कापूस संकलन केंद्राचा शुभारंभ

Inauguration of Cotton Collection Center at Salai Khurd

नागपूर :- निर्मल जिनिंग अँड प्रेसिंग सालई खुर्द कोंढाळी येथे आज महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाच्या कापूस संकलन केंद्राचा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. शुभारंभाचा वजनकाटा सावळी खुर्द ता. काटोल येथील शेतकरी सुमन गुलाब परबत यांच्या कापसाचा करण्यात आला.

जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, माजी आमदार गिरीश गांधी, जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख, अधिकारी व शेतकरी यावेळी उपस्थित होते.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

Web Title : Inauguration of Cotton Collection Center at Salai Khurd by the Guardian Minister

(Maharashtra Today : Latest and breaking marathi news from Mumbai City, Nagpur City, Thane City, Pune City, Aurangabad City, Kolhapur City, Sangli City, Ratnagiri City, Nanded City and all other cities of Maharashtra.)