रत्नागिरी जिल्ह्यात नवे 12 रुग्ण काेराेना पॉझिटिव्ह

Coronapositive

रत्नागिरी/प्रतिनिधी : रविवारी रात्री प्राप्त झालेल्या अहवालानुसार रत्नागिरी जिल्ह्यात आणखी 12 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे एकूण पॉझिटिव्हची संख्या 877 झाली आहे.आढळलेल्या रुग्णांपैकी रत्नागिरी तालुक्यातील 1, कळंबणीतील 5, लांजा 1, मंडणगड 4 आणि कामथे 1 रुग्ण आढळला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER