… खरे तर केसच उगवू देणार नव्हतो! रावसाहेब दानवेंनी केली अब्दुल टिंगल

Raosaheb Danve & Abdul Sattar

लोणावळा : ‘केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांना पराभूत केल्याशिवाय डोक्यावरील टोपी काढणार नाही,’ असा निर्धार करत शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी थेट दानवे यांना आव्हान दिले. यावरून सत्तार यांची टिंगल करताना रावसाहेब दानवे म्हणालेत, सत्तार हे माझे चांगले मित्र आहेत. बिचारे बोलतात, पण निवडणूक आली की माझेच काम करतात!

लोणावळा येथे भाजपा महिला मोर्चा प्रदेश कार्यकारणीचा मेळावात कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना दानवे म्हणालेत, अब्दुल सत्तर आधी म्हणाले होते की, रावसाहेब दानवे याना पडल्याशिवाय डोक्यात केस उगवू देणार नाही. आता पण केला आहे ‘टोपी घालणार नाही’. अब्दुल सत्तार हे माझे चांगले मित्र आहेत. बिचारे बोलतात, पण निवडणूक म्हणजे माझेच काम करतात. ते आमचे मित्र आहेत. त्यांची टोपी काढणार नाही. कधीच निघू देणार नाही! खरे तर केसच उगवू देणार नव्हतो!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER