एकाच दिवसात १०४ रुग्ण कोरोनाबाधित

Aurangabad Coronavirus

औरंगाबाद : शनिवारी एकादिवसात औरंगाबादेत कोरोनाबाधितांमध्ये शंभरच्या वर १०४ एवढी वाढ झाली. तर चौघांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनाबाधितांचा संख्या १९५० वर पोहोचली आहे. यातील ११८६ जण बरे झाले आहेत. मराठवाड्यात २९५७ पैकी १८३४ जणांनी कोरोनावर मात केली आहे तर एकूण १२१ जण दगावले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER