तुमच्यात हिंमत असेल तर… ; नितेश राणेंची ठाकरे सरकारवर शेलक्या शब्दांत टीका

CM Uddhav Thackeray-Nitesh Rane

मुंबई : रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सचा पुरवठा करणाऱ्या ब्रूक कंपनीच्या (bruck pharm) मालकाची मुंबई पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वादंग पेटले आहे . तुमच्यात हिंमत असेल तर, न रडता 50 हजार रेमडेसिव्हीर जनतेसाठी स्वत:च्या ताकदीवर आणून दाखवा, नाहीतर स्वत:ला मर्द म्हणणं तरी बंद करा, अशी खोचक टीका भाजप नेते नितेश राणे यांनी केली आहे.

“स्वतः करायचे नाही… आणि दुसरे करत असतील, तर करु द्यायचे नाही.. तुमच्यात हिंमत असेल तर, न रडता ५० हजार रेमडीसीवीर जनतेसाठी स्वतःच्या ताकदीवर आणून दाखवा ! नाहीतर स्वतःला मर्द म्हणणे, तरी बंद करा!” अशी टीका नितेश राणेंनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button