आमच्या वाटेला जाल तर याद राखा ! राणे समर्थकांचा विनायक राऊतांना इशारा

Vinayak Raut - Narayan Rane

रत्नागिरी : शिवसेनेचे (Shiv Sena) खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी भाजपाचे (BJP) खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांच्या शैक्षणिक पात्रेचा उल्लेख करून त्यांच्यावर टीका केली होती. याच्या उत्तरात राणे यांच्या समर्थकांनी विनायक राऊत यांचा पुतळा जाळून त्यांना इशारा दिला – आमच्या वाटेला जाल तर याद राखा.

नारायण राणे यांच्यावर टीका करताना विनायक राऊत म्हणाले होते की, भारत देशाच्या केंद्रीय मंत्रिमंडळात नारायण राणेंसारख्या एका नॉन मॅट्रिक माणसाला मंत्रिपद देण्याची वेळ आली, तर ते सिंधुदुर्गाचं दुर्दैव असेल.

यामुळे चिडलेल्या राणे समर्थकांनी विनायक राऊत यांचा पुतळा जाळला आणि त्यांना इशारा दिला – आमच्या नेत्याचे शिक्षण काढू नका; आमच्या वाटेला जाल तर याद राखा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER