… तर सर्वांनी राजीनामे द्या; अजित पवार संतापले

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे बारामती नगरपालिकेच्या नगरसेवकांची बैठक बोलविण्यात आली होती. यावेळी नगरसेवक एकमेकांबद्दल तक्रारीचा पाढा वाचत होते. काही क्षणी नगरसेवकांच्या या शाब्दीक युद्धात अजितदादांनी हस्तक्षेप केला. सर्व नगरसेवकांनी एकदिलाने काम करा नाहीतर राजीनामे देऊन घरी जा, मी प्रशासक आणून विकासकामे करुन घेतो, असा आक्रमक पवित्रा घेतल्याने सर्व नगरसेवक शांत झाले . त्याचसोबत सत्ता आल्यानंतर … Continue reading … तर सर्वांनी राजीनामे द्या; अजित पवार संतापले