एकदा उभे करून द्यायचे, चालायला लागले की दूर व्हायचे, यापेक्षा जास्त सरकारशी संबंध नाही : पवार

मुंबई :- महाविकास आघाडीचा रिमोट कंट्रोल माझ्या हातात नसल्याचे सांगताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, एकदा उभे करून द्यायचे, सगळे नीट चालायला लागले की मी लांब झालो. गरज पडली, मदत मागितली की मी आहे. यापेक्षा जास्त सरकारशी संबंध ठेवायचा नाही, असा मी निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे चालेल याबाबत मला कुठलीही शंका … Continue reading एकदा उभे करून द्यायचे, चालायला लागले की दूर व्हायचे, यापेक्षा जास्त सरकारशी संबंध नाही : पवार