
मुली त्यांच्या प्रेम संबंधा बद्दल नेहमीच सजग असतात. अश्या वेळी त्यांच्या आवडत्या व्यक्तीने जर त्यांना पहिल्यांदा स्पर्श केला तर त्यांच्या मनात नेमके काय विचार येतात हे माहिती झाल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटेल. खरं तर प्रत्येक मुलीसाठी हा क्षण खुबचं खास असतो. परंतु त्याच बरोबर त्यांच्या मनात बऱ्याच प्रश्नांची चल-बिचल होत असते.
मुलीच्या आयुष्यात जेव्हा तिला आवडणारा व्यक्ती किंवा तिचा पार्टनर तिला पहिल्यांदा स्पर्श करतो किंवा त्याच्या सोबत इंटिमेट होते तेव्हा ती त्याची तुलना पॉर्न व्हिडीओ, मैत्रिणीनं कडून ऐकलेल्या गोष्टी व चित्रपटात पाहिलेल्या रोमँटिक सीन्स सोबत करत असते.
ही बातमी पण वाचा : या राशीचे पुरुष असतात अधिक रोमँटिक आणि प्रामाणिक
पार्टनर सोबत इंटिमेट होतांना ती विचार करते की शारीरिक संबंध ठेवण्यासाठी ती कुठली घाई तर करत नाही आहे ना ? या सोबतच तिचा पार्टनर तिच्या बाबतीत काय विचार करत आहे याचा ही ती विचार करीत असते.
जेव्हा तिला आवडणारा व्यक्ती तिचा पहिल्यांदाच हात पकडतो तेव्हा त्या विचार करतात की, तो भविष्यात ही तिचा साथ देईल की नाही. या गोष्टीची खात्री करण्यासाठी ती बरेचदा पडताळणी ही करून पाहते.
ही बातमी पण वाचा : म्हणून वधू- वर मध्ये अंतर असणे गरजेचे
तसेच जेव्हा तिचा पार्टनर तिचा हात घट्ट पकडतो त्यावेळेस तिला त्याच्या बद्दल मनातून खूप आपुलकीची भावना निर्माण होते. किंबहुना त्या विचार करतात की तिचा हात त्याने कधीही सोडू नये.
एखाद्या वेळेस रस्ता ओलांडताना जेव्हा तिचा पार्टनर तिचा हात घट्ट पकडतो तेव्हा तिला तिचा पार्टनर केअरिंग वाटत असतो.
ही बातमी पण वाचा : भारतात या ठिकाणी सुनेला वेश्याव्यवसाय करणे आहे बंधनकारक !