नागपुरात भरदिवसा फोडले चोरट्यांनी बंद घर

house-robbery-in-nagpur

नागपूर: मानकापूर कोलते लेआऊट येथील बंद घर भरदिवसा फोडून ,चोरट्यांनी 1 लाख 15 हजाराचा मुद्देमाल पळविला आहे.

ही बातमी पण वाचा :- पाण्याच्या टाकीत संशयास्पद म्रुत्यु

जाँर्ज बटरम अलसिफ बटरम वय 60 वर्ष रा.कोलते लेआऊट हे 8 एप्रिल रोजी दुपारी 2 ते 3.30 वाजताच्या कालावधीत घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरात घुसून रोख 17 हजार रूपये व सोन्याचे दागिने असा एकूण 1 लाख 14 हजार 800 रूपयांचा मुद्देमाल पळविला .याप्रकरणी मानकापूर पोलिसांना घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.

विनायक पुंड