हिंदुस्थान आता लोकशाही असणारा देश राहिला नाही,राहुल गांधींना परदेशी अहवालावरून साक्षात्कार

Rahul Gandhi

दिल्ली : हिंदुस्थान हा आता लोकशाही असलेला देश राहिला नाही, असे म्हणत पुन्हा मोदी सरकारवर (Modi Government) टीका केली.

स्वीडन येथील संस्थेच्या लोकशाहीविषयीच्या अहवालाच हवाला देत राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी ट्विट केले – हिंदुस्थान हा आता लोकशाही असलेला देश राहिला नाही. पाकिस्तानप्रमाणे हिंदुस्थानही निरंकुश आहे. बांगलादेशपेक्षाही हिंदुस्थानची परिस्थिती बिकट आहे. राहुल यांनी या आशयाचा एक व्हायरल ट्विटही टाकला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER