हिमायतनगर नगरपंचायत पोटनिवहमाडणुकीत काँग्रेसच्या अजगरी बेगम विजयी

हिमायतनगर:- हिमायतनगर नगरपंचायत पोटनिवडणुकीचा दि. 7 शुक्रवारी अंतिम निकाल घोषित करण्यात आला. या निवडणुकीत पुन्हा एकदा काँग्रेसचे आमदार माधवराव पाटील जवळगांवकर यांचे वर्चस्व प्रस्थापित झाले. काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार अजगरी बेगम ह्या चांगल्या मताधिक्याने विजयी झाल्या आहेत. त्यांनी त्यांच्या प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार खान करमूबी जाफरखान यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला आहे. हिमायतनगर नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत … Continue reading हिमायतनगर नगरपंचायत पोटनिवहमाडणुकीत काँग्रेसच्या अजगरी बेगम विजयी