वैज्ञानिकांनी शोधला कोरोना विषाणूचा नाश करणारा प्रतिपिंड

Corona Outbreak in Kolhapur

बर्लिन : कोरोना (Corona) विषाणूचा नाश करणारा प्रतिपिंड वैज्ञानिकांनी शोधला आहे. यापासून कोरोना प्रतिबंधक लस तयार होऊ शकते. यातून कोरोनाची ‘पॅसिव्ह व्हॅक्सिन’ तयार होऊ शकते. ही लस ‘ऍक्टिव्ह व्हॅक्सिन’पेक्षा जास्त चांगली आहे. पॅसिव्ह व्हॅक्सिनचा परिणाम लगेच होतो.

‘सेल’ या मासिकात या संशोधनाबाबत दिलेल्या माहिती म्हटले आहे की, जर्मन सेंटर फॉर न्युरोडोजेनेरेटिव्ह डिसीज (डीझेडएनई) आणि चारिटे – युनिव्हर्सटाट्समेडिझीन बर्लिन यांनी याबाबत बरेच यशस्वी संशोधन केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER