राज्यभरात मुसळधार पावसाचे थैमान

Heavy rains across the state

राज्यभरात झालेल्या मुसळधार पावसानं चांगलंच थैमान घातलंय. उस्मानाबाद जिल्ह्यात २२९ मिमी पाऊस झालय. याच पावसानं पिकांसोबत जमिनीचा कसच वाहून गेलाय. २०-२२ फूट काळी माती असणाऱ्या शिवारात आता फक्त दगड-गोटेच उरलेत; शिवाय यात आता काहीच दुरुस्ती होऊ शकत नाही, असंही शेतकरी सांगत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER