‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ महापालिका पथकाकडून मुख्यमंत्र्यांच्या परिवाराचे आरोग्य सर्व्हेक्षण

CM Thackeray-Aditya Thackeray

मुंबई : ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ (My Family My Responsibility) या मोहिमेने चांगलाच वेग घेतला असून मंगळवारी सकाळी वांद्रे पूर्व येथे मातोश्री निवासस्थानी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एच पूर्व प्रभागातील पथकाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यासह परिवारातील इतर सदस्यांची आरोग्यविषयक तपासणी (Health survey )केली.

 यामध्ये त्यांनी सर्वांची ऑक्सिजन पातळी, तापमान तपासले व आरोग्यविषयक माहिती भरून घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी या पथकाशी चर्चा करून या मोहिमेची अंमलबजावणी कशा रीतीने केली जाते त्याविषयी माहिती घेऊन उपयुक्त सूचना केल्या.

Source:- Mahasamvad News

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER