हार्दिक पांड्याची मंगेतर नताशा स्टॅनकोविचने Black Dress मध्ये केला कहर

Nataša Stanković

नताशाने १ जानेवारी २०२० रोजी दुबईमध्ये हार्दिक पांड्याशी सगाई केली होती. ३० जुलै २०२० रोजी मुलगा अगस्त्यचा जन्म झाला.

मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) अष्टपैलू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) सध्या IPL २०२० स्पर्धेत व्यस्त आहे आणि मैदानात बरीच धमाल करीत आहे. दुसरीकडे त्याची मंगेतर नताशा स्टॅनकोविच (Nataša Stanković) तिच्या सौंदर्याने इंटरनेटवर आग लावत आहे.

शनिवारी तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपली छायाचित्रे शेअर केली. या फोटोमध्ये तिने ब्लॅक ड्रेस घातला आहे आणि ती खूपच सुंदर दिसत आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे “Better in black .”

 

View this post on Instagram

 

Better in black 🖤

A post shared by Nataša Stanković✨ (@natasastankovic__) on

नताशा आणि तिचा मुलगा अगस्त्य यूएईमध्ये असलेल्या हार्दिक पांड्याला खूप मिस करत आहे. महत्त्वाचे म्हणजे अगस्त्यचा जन्म ३० जुलै २०२० रोजी झाला होता आणि आता अगदी तीन महिने झाले आहेत. नताशाने हा प्रसंग अतिशय सुंदर पद्धतीने साजरा केला. एक क्यूट फोटो शेअर करत तिने आपला आनंद व्यक्त केला.

 

 

View this post on Instagram

 

We miss you @hardikpandya93 ❤️ 🎂 @thebakersden_ 😻

A post shared by Nataša Stanković✨ (@natasastankovic__) on

 

 

View this post on Instagram

 

Agastya 🧡 #3months @hardikpandya93

A post shared by Nataša Stanković✨ (@natasastankovic__) on

हार्दिकने १ जानेवारी २०२० रोजी दुबईमध्ये नताशाशी सगाई केली. नताशाने मे महिन्यात गर्भार असल्याचे सांगितले. नताशा स्टॅनकोविच एक मॉडेल आणि बॉलिवूड अभिनेत्री असून ‘सत्याग्रह’ आणि ‘फुकरे रिटर्न्स’सारख्या चित्रपटांत  भूमिका केल्या आहेत. नताशा सर्बियाची नागरिक आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER