मकर संक्रातीच्या हटके कोल्हापुरी शुभेच्छा

कोल्हापूर : सोशल मीडियावर मकर संक्रांतीनिमित्त्त शुभेच्छांचा वर्षाव होत असताना शुक्रवारी होणाऱ्या किंक्रांतीच्याही शुभेच्छा दिल्या जात आहेत. सणांच्या निमित्ताने शुभेच्छा देणे ही भारतीय परंपरा आहे, संस्कृती आहे. काळ बदलतो तसे शुभेच्छांचे स्वरूपही बदलते. वेगळ्या पद्धतीने, ‘जरा हटके’ पद्धतीने शुभेच्छा देण्यात कोल्हापूरकर नेहमीच ‘लई भारी’ ठरतात. खासबाग मैदानाजवळ उभारण्यात आलेल्या फलकावरील मजकुराची चर्चा शहरात चांगलीच होऊ लागली आहे. हा मजकूर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER