हाफकिनला लस उत्पादन परवानगी लवकर मिळावी

Maharashtra Today

हाफिकिन बायो फार्मास्युटिकल कॉर्पोरेशन लि. (Hafkin Biopharmaceutical Corporation) परेल येथे कोव्हॅक्सिनचे उत्पादन करण्यासाठी राज्य शासनाने प्रस्ताव पाठवला आहे. तो लवकर मान्य झाल्यास तंत्रज्ञान हस्तांतर प्रक्रियेने दरवर्षी 228 दशलक्ष डोस तयार करण्यात येतील व लसीकरण मोहिमेला वेग येईल असेही मुख्यमंत्री म्हणाले.

चाचण्या वाढविल्या

१ मार्च २०२१ – ७५ हजार दर दिवशी
गेल्या ३ दिवसांत – २ लाख पेक्षा जास्त दर दिवशी
सध्या दररोज १.२५ लाख आरटीपीसीआर
एकूण चाचण्या ७ एप्रिल – २ लाख ३५ हजार ७४९
( १ लाख ३३ हजार ३४४ आरटीपीसीआर आणि १ लाख २ हजार ४०५ एन्टीजेन )
आम्ही २ मोबाईल प्रयोगशाळा सुरु केल्या आहेत

मृत्यू दर कमी आहे

जानेवारी २०२१- १.६९ टक्के
फेब्रुवारी २०२१ – ०.८२ टक्के
मार्च २०२१ – ०.३७ टक्के
१ एप्रिल ते ७ एप्रिल – रुग्ण ३ लाख ६० हजार २८१
मृत्यू २००३ ( मृत्यू दर ०.५५ टक्के )
रुग्णांची स्थिती
सध्याचे सक्रीय रुग्ण – 5 लाख १ हजार ५५९
६० टक्के गृह विलगीकरण तर ४० टक्के संस्थात्मक
४.३२ टक्के सक्रीय रुग्ण ऑक्सिजनवर
१ टक्के पेक्षा कमी रुग्ण व्हेंटीलेटरवर

सुविधा किती भरल्या ?

कोविड रुग्णांसाठी आयसोलेशन बेड्स – ८०.५१ टक्के भरले
कोविड संशयित रुग्णांसाठी बेड्स – १७.२७ टक्के भरले
ऑक्सिजन बेड्स – ३२.७७ टक्के भरले
आयसीयू बेड्स – ६०.९५ टक्के भरले
व्हेंटीलेटर्स – ३३.९७ टक्के लावले आहेत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button