हिवाळ्यात अशी घ्यावी केसांची काळजी

hiar care

प्रत्येक हंगामात, केसांना ओलावा आणि पोषण आवश्यक असते. पण मात्र हिवाळ्यात त्वचा कोरडे आणि निर्जीव होते. तेव्हा मात्र केसांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होते. हिवाळ्यात जशी त्वचा कोरडी पडते.तसेच मात्र केसं तुटू लागतात. आणि केसांची चमक ही कमी होत जाते. म्हणून केसांकडे लक्ष देणे अति आवश्यक आहे. आपण हिवाळ्यात केसांची काळजी कशी घ्यायची. हे सांगणारं आहोत.

ही बातमी पण वाचा : हेल्मेट वापरल्याने पडू शकते टक्कल

केसांची काळजी

  • केस साफ ठेवा हिवाळ्यात दररोज केस धुने शक्य नाही. त्यामुळे केसं खराब होण्याची शक्यता असते. केसांत नेहमी स्वच्छता ठेवा. केसांच्या समस्या टाळण्यासाठी आठवड्यातुन २ वेळा हलक्या शैम्पुने केसं धुवा आणि कंडीशनर करणे विसरू नका.

  • डोक्यातील कोंडा टाळण्यासाठी केसांतील कोंड्यामुळे केसं कमकुवत होतात. हिवाळ्यात डोक्यात जास्त प्रमाणात कोंडा असते. म्हणून डोक्यातील कोंडा कमी करण्यासाठी नियमितपणे डोक्यात तेल लावणे आवश्यक असते.

ही बातमी पण वाचा : टक्कल पडण्याच्या समस्येवर करा घरगुती उपचार

  • तेल मालिश देखिल महत्त्वाचे आहे. जसे शरिराला पौष्टिक आहार आवश्यक असते. तसेच केसांला सुध्दा योग्य डोस मिळणे आवश्यक असते. हिवाळ्यात केसांची पुर्णपणे काळजी घेतली तर केसांची स्थिती चांगली होत जाते.

  • हिवाळ्यात केस ड्राय होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे बाहेर जातांना केसांना स्कार्फ ने झाकून बाहेर पडावे.

  • हिवाळ्यात केसांना जास्त स्प्लिटस पडतात. त्यामुळे मधे मधे केसांना ट्रीम करत राहा. म्हणजे केस हेल्दी राहतील.

ही बातमी पण वाचा : थंडीच्या दिवसात घ्या त्वचेची विशेष काळजी