विधानभवन येथे महात्मा गांधी यांना मुख्यमंत्री यांच्याकडून अभिवादन

cm fadnavis

मुंबई: विधानभवन येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमेला पुष्प अर्पण करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिवादन केले.

ही बातमी पण वाचा:- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना विधानभवनात अभिवादन

यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, आमदार बाबुराव पाचर्णे, माजी आमदार विजय गव्हाणे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.