
नवी दिल्ली :- नॅशनल बिल्डींग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन विभागात सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअर्ससाठी मोठी संधी आहे. या विभागात १०० पदांची भरती करावयाची आहे.
यासाठी लागणारी पात्रता पुढीलप्रमाणे –
पदाचे नाव – Engineer
पदे- १००
पात्रता – B.E./B.Tech
civil/electrical Engineering मध्ये ६० टक्के गुण असावेत
वयोमर्यादा – २५-१२-२०२० पर्यंत १८ ते २५ वर्षे असावे.
वयोमर्यादा शिथिलता – SC / ST-५ वर्षे, OBC – ३ वर्षे
वेतन – महिन्याला ४२,५०० रु.
परीक्षा फी – Gen/OBC-रु. ५००. SC/ST/PWD-No
Fees
अंतिम तारीख – २५-१२-२०२०
अधिक माहितीसाठी या लिंकवर क्लिक करा
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला