गोंदिया जिल्ह्यात भाजपाचा महाविकास आघाडीला दणका

गोंदिया :- गोंदिया जिल्ह्यात महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) खिंडार पडले. भाजपाचे एकहाती वर्चस्व राहिले. एकूण १८१ ग्रामपंचायतींपैकी भाजपला ९५ जागांवर स्पष्ट बहुमत आहे. माहाविकास आघाडीला ७८ जागा आणि ८ जागांवर इतर उमेदवार विजयी झाले आहेत.

ही बातमी पण वाचा : भंडारा जिल्ह्यात भाजपची एकहाती सत्ता. .महाविकास आघाडीचा धुव्वा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER