वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन

Governor's greetings on the occasion of Vasantdada Patil's birthday

माजी मुख्यमंत्री व सहकार महर्षी वसंतदादा पाटील (Vasantdada Patil) यांच्या १०३ व्या जयंतीनिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat singh Koshyari) यांनी विधान भवन परिसरातील वसंतदादांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे प्रामुख्याने उपस्थित होत्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER