भंडारा येथील आगीच्या दुर्घटनेबद्दल राज्यपालांना दु:ख

Bhandara District Hospital Fire - Governor Bhagat Singh Koshyari

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी भंडारा (Bhandara) येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील शिशु केअर युनिटला आग लागून झालेल्या दुर्घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.

भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील आगीच्या दुर्दैवी घटनेचे वृत्त समजून तीव्र दु:ख झाले. घटनेत प्राण गमावलेल्या निष्पाप बालकांच्या कुटुंबीयांना आपल्या शोकसंवेदना कळवतो, असे राज्यपालांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER