राज्यपालांनी घेतली केंद्रीयमंत्री पीयूष गोयल यांची भेट; चंद्रकांता गोयल यांच्या निधनाबद्दल केले सांत्वन

Piyush Goyal - Governor Bhagat Singh Koshyari

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज केंद्रीय रेल्वे, उद्योग व वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांच्या मुंबई येथील निवासस्थानी जाऊन गोयल यांच्या मातोश्री व माजी आमदार श्रीमती चंद्रकांता गोयल यांच्या निधनाबद्दल त्यांचे सांत्वन केले.

Source:- Mahasamvad News

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER