राज्यपालांकडून पंतप्रधानांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र व गोव्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Koshyari) यांनी पत्राद्वारे त्यांचे अभिष्टचिंतन केले आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या दीर्घ आयुरारोग्याची कामना करताना ‘आपल्या कुशल नेतृत्वाखाली आपण देशाला नित्य नव्या उंचीवर घेऊन जावे’, या शब्दात राज्यपाल कोश्यारी यांनी त्यांना आपल्या शुभेच्छा कळविल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER