उद्योग क्षेत्रापुढील समस्या सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध : उद्योगमंत्री सुभाष देसाई

मुंबई : कोरोनामुळे उद्योग क्षेत्रापुढे अनेक समस्या निर्माण झाल्या असून त्या सोडविण्यासाठी महाविकास आघाडी सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. संचारबंदीच्या काळात उद्योगांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी सीआयआय (कॉन्फडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रिज) च्या वतीने विविध उद्योग समूहांच्या प्रमुखांसोबत उद्योगमंत्री यांच्या व्हिडिओ कान्फरन्सचे आयोजन करण्यात आले. यावेळी श्री. देसाई बोलत होते. श्री. … Continue reading उद्योग क्षेत्रापुढील समस्या सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध : उद्योगमंत्री सुभाष देसाई