शेतकरी आंदोलनातील गुंडांचा महिला पोलिसावर हल्ला

Delhi Tractor Rally

नवी दिल्ली : कृषी कायद्यांविरोधात (Farm Laws) सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला (farmers protest) आज हिंसक वळण लागले. ट्रॅक्टर रॅलीदरम्यान (Kisan Tractor Rally)पोलीस आणि आंदोलक शेतकरी यांच्यात चकमक झाली. निदर्शक शेतकऱ्यांनी एका महिला पोलीस कर्मचाऱ्यावर ( delhi police)लाठी हल्ला केला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

ही बातमी पण वाचा :दरम्यान, ट्रॅक्टर रॅलीचा नियोजित मार्ग सोडून जबरदस्ती लाल किल्ल्यासह दिल्लीच्या अनेक भागात घुसलेल्या निदर्शकांनी हिँसाचार केला. पोलिसांवर दगडफेक केली. त्यांची वाहने पेटवून दितील. अश्रुधुराचा मारा करणाऱ्या पोलिसांच्या जवळच्या गन हिसकावल्या. पोलिसांवर तलवारी उपसल्या. सुमारे तीन तास दिल्लीच्या अनेक भागात हिंसाचार सुरू होता.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER