गुगलने १७ ॲप्स हटविले

Google Play Malware

नवी दिल्ली : गुगल प्ले स्टोअरवरुन (Google Play Store) Joker मैलवेयरने संक्रमित १७ ॲप्स प्ले स्टोअरवरुन काढून टाकले आहेत.हे एप्स एसएमएस, संपर्क, डिव्हाइस माहिती आणि प्रीमियम वायरलेस एप्लीकेशन प्रोटोकॉल (डब्ल्यूएपी) साठी साइनअपसाठी वापरले जाऊ शकतात. झेडस्केलर थ्रेटलॅबझेडच्या संशोधकांना नवीन जोकर मालवेयर ॲप्स आढळले. हे ॲप्स गुगल प्ले स्टोअरवर राहण्यासाठी पर्याय पाहत असतात. या १७ ॲप्सना एकूण १ लाख २० हजार वेळा डाऊनलोड केले आहे. यात जास्त स्कॅनर ॲप आहे. याशिवाय काही मेसेजींग ॲप्स आहेत. गुगल ला या सर्व ॲप्सची माहिती दिली तेव्हा कंपनीने प्ले स्टोअरवरुन या ॲप्सना हटवले. आता या ॲप्सना डाउनलोड करता येणार नाहीत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER