उत्तर प्रदेश सरकार सामाजिक कल्याण विभागात नोकरी करण्याची सुवर्ण संधी ; १०१८ पदांवर पदभरती

up government

उत्तर प्रदेश सरकार सामाजिक कल्याण विभागात ब्लॉक संसाधन व्यक्तीच्या १०१८ रिक्त जागेसाठी आवेदन स्वीकारले जात आहेत. या विभागात नोकरी करण्यास इच्छुक उमेदवारांसाठी ही सुवर्ण संधी आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या तपशीलवार माहितीच्या आधारे लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज करावे. अर्ज करण्याची अंतिम तारीख जवळ असून अधिक माहितीसाठी विभागांतील दिलेल्या लिंकवर क्लीक करावे.

पदाचे नाव: ब्लॉक संसाधन व्यक्ती
एकूण पद: १०१८ जागा
पात्रता: १२ वी पास
वयोमर्यादा: ४० – ६५ वर्ष
वेतनश्रेणी: २०००/- प्रति महिना
नोकरीचे ठिकाण: उत्तर प्रदेश
अंतिम तारीख: २१/१/२०१९
अर्ज करण्यासाठी: www.up.nic.in