बीएसएनएलमध्ये अनेक पदांवर पदभरती, अंतिम तारखेच्या आधी करा आवेदन

BSNL

बीएसएनएलमध्ये अनेक पदांवर पदभरती लवकरच सुरु होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या तपशीलवार माहितीच्या आधारे लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज करावे. अधिक माहितीसाठी विभागांतील दिलेल्या लिंकवर क्लीक करावे.

ही बातमी पण वाचा : या सरकारी विभागामध्ये नौकरीची सुवर्ण संधी

पदाचे नाव: व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी
एकूण पद: ३००
परीक्षा शुल्क: ओसी/ ओबीसी- २२००/-, अनुसूचित जाती / जमाती- ११००/-
अर्ज शुल्क असे जमा करा: डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बैंकिंग
आवेदनाची तारीख: २६ दिसंबर २०१८ ते २६ जानेवारी २०१९
नोकरीचे स्थान: अखिल भारतीय
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी: http://www.bsnl.co.in/
अधिक माहितीसाठी: http://www.bsnl.co.in/opencms/bsnl/BSNL/about_us/pdf/MT_EXT_NOTIFICATION_111218.pdf