बर्फाने मिळवा ग्लोविंग त्वचा

Ice-Cubes
उन्हाळ्यात आहारात जस थंड हव असत तसच आपल्या चेहऱ्याला देखील थंडावा हव असतो.मघ त्यासाठी सर्वात उत्तम म्हणजे ‘बर्फ’. आपण बर्फ हे नेहमी ड्रिंक मध्ये किंवा बर्फाचा गोळा म्हणून खात असतो. पण हेच बर्फ आपल्या सोंदर्यासाठी देखील खूप फायदेशीर ठरतो. कस ते बघूया… 
  • रोज 3 ते 4 मिनिट काँँटनच्या कापड मधे बर्फ घेऊन मघ चेहर्‍याची मसाज करा. याने ब्लड सर्कुलेशन सुधारेल आणि स्कीनचा ग्लो वाढेल.

  • झोपण्यापूर्वी बर्फाने चेहर्‍यावर मसाज केल्याने स्किन टाइट होईल आणि हेल्थी राहील.या सोबत पिंपल्सही दूर होतात.

  • डार्क सर्कल्स असल्यास रोज रात्री डोळ्याच्या जवळपास आईस क्यूबने मसाज करावी, डार्क सर्कल्स कमी होऊन टॅनिंगची समस्याही दूर होईल.

  • जर तुम्ही कुठल्या कार्यक्रमात जात असाल व तुम्हाला तुमचा मेकअप जास्त वेळ टिकून राहावं अस वाटत असेल तर,मेकअप करण्यापूर्वी  बर्फाने ५ मिनिट मसाज करावा.

  • अधिक वेळेपर्यंत कंप्यूटरवर काम केल्यानंतर डोळ्यांवर आईस क्यूब ठेवावे. गारवा आणि आराम मिळेल. अश्या प्रकारे हे काही टिप्स तुम्ही नक्की ट्राय करा.