
गडचिरोली : भामरागड तालुक्याचे मुख्यालय इंद्रावती नदीच्या पुराच्या पाण्यात वेढले गेले आहे. अशी स्थिती या पावसाळ्यात दुसऱ्यांदा निर्माण झाली आहे. गडचिरोलीतही अनेक भागात पाणी शिरले आहे. नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, आता पाऊस कमी झाला आहे. मात्र, बऱ्याच भागात पाणी साचलेले आहे. पूरस्थिती कायम आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला