जी. श्रीकांत महाराष्ट्र बियाणे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक

लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत

मुंबई : लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत (G. Srikanth) यांची अकोला येथे व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र बियाणे महामंडळ पदावर बदली करण्यात आली आहे.

जी. श्रीकांत यांच्या जागी लातूरचे जिल्हाधिकारी म्हणून पृथ्वीराज बी. पी. (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, परभणी) यांची बदली करण्यात आली आहे.

औरंगाबादचे अतिरिक्त विभागीय आयुक्त एस. टी. टाकसाळे यांची बदली मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, परभणी पदावर करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER