सहाव्या दिवशी संपूर्ण किरणोत्सव

Shri Ambabai Devi

आज अश्विन वद्य त्रयोदशी शार्वरी नाम संवत्सर शालिवाहन शके१९४२ शुक्रवार दिनांक १३ नोव्हेंबर २०२० ला करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचे सायंकिरणोत्सव दर्शन झाले. सहाव्या दिवशी संपूर्ण मुर्तीवर आजचा किरणोत्सव घडला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER