कंगनापासून करीना कपूरपर्यंत जेव्हा या ६ अभिनेत्रींनी पडद्यावर साकारले होते मादक पदार्थांच्या (Drug Adict) व्यसनाची भूमिका

सुशांतसिंग राजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्यूप्रकरणी ड्रग्स अँगलची चौकशी करताना नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (NCB) रिया चक्रवर्तीला (Rhea Chakraborty) अटक केली तेव्हापासून बॉलिवूडमधील ड्रग्स रॅकेटबाबत बरीच चर्चा रंगली आहे. अलीकडेच रियाने ड्रग्स प्रकरणात आणखी तीन सेलेब्सची नावे दिली आहेत, ज्यात सैफ अली खानची मुलगी सारा अली खान, अभिनेत्री रकुलप्रीत सिंग आणि सिमोन खंबाटा यांचा समावेश आहे. तसे, सांगण्यात येते की बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी चित्रपटांमध्ये मादक पदार्थांच्या व्यसनाची भूमिका साकारली आहे. आज आम्ही अश्या ६ नायिकांबद्दल सांगणार आहोत.

नाव: कंगना रणावत (Kangana Ranaoat)

चित्रपट: रिवोल्वर रानी
२०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शक सई कबीर श्रीवास्तव आहेत.

नाव: करीना कपूर (Kareena Kapoor)

चित्रपट: हिरोईन
२०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शक मधुर भंडारकर आहेत.

नाव: प्रियांका चोपडा (Priyanka Chopra)

चित्रपट: फैशन
२००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शकही मधुर भांडारकर आहेत.

Anushka Sharmaनाव: अनुष्का शर्मा (Anushka Sharma)

चित्रपट: NH- 10
२०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन नवदीप सिंह यांनी केले आहे.

नाव: कल्कि कोचलिन (Kalki Kochlin)

चित्रपट: शैतान
२०११ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन बिजॉय नाम्बियार यांनी केले आहे.

नाव: संध्या मृदुल (Sandhya Mridul)

चित्रपट: रागिणी एमएमएस २ (Ragini MMS 2)
२०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शक भूषण आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER