माजी केंद्रीय मंत्री दिग्विजय सिंह यांची कन्या श्रेयसी भाजपात

Shreyasi Singh - BJP

पाटणा : माजी केंद्रीय मंत्री बिहारमधील (Bihar) नेते दिग्विजय सिंह (Digvijay Singh) यांची कन्या आणि नेमबाज श्रेयसी सिंह (Shreyasi Singh) हिने भाजपात (BJP) प्रवेश केला आहे. बिहार निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे, असे वृत्त एएनआयने दिले आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि बिहारचे नेते दिग्विजय सिंह हे काँग्रेसमध्ये (Congress) होते.

त्यांनी रेल्वे, अर्थ, परराष्ट्र मंत्रालयाची जबाबदारी सांभाळली होती. २०१० मध्ये त्यांचे निधन झाले. आता त्यांची कन्या श्रेयसी सिंह हिने भाजपात प्रवेश केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER