माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचे निधन

Pranab Mukhrjee

दिल्ली : माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी (Pranab Mukherjee) (84) यांचे निधन  (Pass Away)झाले. कोरोना पॉझेटिव्ह आढळल्यानंतर त्यांच्यावर दिल्ली येथील लष्कराच्या रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या मेंदूत रक्ताची गाठ झाली होती. यासाठी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर ते कामात गेले होते.

प्रणब मुखर्जी यांचे चिरंजीव अभिजित मुखर्जी यांनी ट्विट करून त्यांच्या निधनाची माहिती दिली आहे.