पवार यांचे निकटवर्तीय माजी आमदार युनूसभाई शेख यांचे कोरोनाने निधन

Yunus bhai Sheikh

सोलापूर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय सोलापूरचे माजी आमदार युनूसभाई शेख यांचे वयाच्या ८० व्या वर्षी आज अकराच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या पश्‍चात चार मुले, तीन मुली असा परिवार आहे.

१९६९, १९७५ आणि १९८५ साली असे तीन वेळा ते सोलापूर महापालिकेचे नगरसेवक होते. १९७५ मध्ये शरद पवार सोलापूरचे पालकमंत्री असताना युनूसभाई शेख यांना त्यांनी निवडून आणून महापौर केले. स्थायी समितीचे सभापती म्हणूनही त्यांनी काम पाहिले. १९९० झाली ते विधानपरिषदेवर निवडून गेले. मात्र १९९८ साली सुभाष देशमुख यांच्याकडून ते पराभूत झाले होते.

युनूसभाई शेख राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार होते. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे अत्यंत जवळचे मानले जात. कालच त्यांच्या कोरोना चाचणीचा अह.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER