माजी सहकरमंत्री विलासकाका पाटील – उंडाळकर यांचे निधन

Vilaskaka Patil Undalkar

सातारा : राष्ट्रीय काँग्रेसचे (Congress) जेष्ठ नेते आणि कराड दक्षिण मतदार संघाचे सलग 35 वर्षे नेतृत्व केलेले माजी आमदार विलासकाका पाटील – उंडाळकर (Vilaskaka Patil Undalkar) यांचे उपचारादरम्यान वयाच्या 84 व्या वर्षी सोमवारी पहाटे सातारा येथे निधन झाले. त्यांनी राज्याच्या सहकार, विधी व न्याय आणि दुग्धविकास विभागाचे मंत्री म्हणून कामकाज पाहिले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. उंडाळकर यांच्या पार्थिवावर आज त्यांच्या कराड तालुक्यातील उंडाळे या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER