फडणवीसांची रणनीती यशस्वी; चार तासात विकास निधी केंद्राकडे परत?

Devendra Fadnavis

मुंबई : २३ नोव्हेंबर रोजी मोठी उलथापालथ होऊन राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. मात्र त्यानंतर नाट्यमय घडामोडींना सुरुवात झाली. पण ही शपथ काही उगाच घेतली नव्हती त्या मागं एक खास कारण होतं. आधि बहुमत युतीकडून अल्यावर फडणविस निश्चिंत होते, पण शिवसेनेने पाठित खंजिर खुपसल्यावर मात्र एक प्रश्न निर्माण झाला आहे.

जे विकासकामे महाराष्ट्रात चालु होते त्याचा अतिरिक्त निधी संबंधीत खात्यात अधिच पडुन होता. तर दुसरीकडे शिवसेना व दोन्हि काँग्रेस नोटबंदिमुळे चांगलेच संकटात सापडले होते. राज्य चालवण्यासाठी त्यांचे पुर्ण लक्ष या निधीवर होते. या निधीला मुख्यमंत्र्याशिवाय कोणिहि खर्च करू शकत नव्हते. त्यामुळेच फडणवीस यांनी मोठी योजना आखली.

सभागृहाचं कामकाज संविधानानुसार नाही : देवेंद्र फडणवीस

सरकारी कामकाजाच्या वेळेत किमान चार ४ तासांत हा संपूर्ण निधि पुन्हा केंद्र सरकारच्या खात्यात जमा करायचा. आखलेल्या रणनीतीनुसार दोेन बाजु होत्या, एक जर अजित पवार सोबत आलेच तर विकास कामे चालु राहतील व राष्ट्रवादीत मोठी दुबळी होइल आणि शिवसेनेचा काटा काढता येइल, दुसरी अजित पवार सोबत न आल्यास ४ तासात हा निधि पुन्हा केंद्राकडे पाठवता येइल. आणि याची माहिती केवळ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनाच होती. मात्र अजित पवार यांनी फडणवीसांसोबत शपथ घेतली हे ऐकुन या तिन्ही पक्षांना घाम फुटला. आणि त्यानंतर अजित पवारांच्या निर्णयावर शंका उपस्थित होताच फडणवीसांनी त्यांचे काम व्यवस्थित पार पाडत हा निधी सुरक्षित पणे केंद्र सरकारच्या खात्यात जमा केला.

एकंदरित फडणवीसांनी जनतेचा पैसा चुकिच्या हातात पडण्या पासुन वाचवला. तर दुसरिकडे महाविकास आघाडीला विकासकामांच्या निधीसाठी वारंवार केंद्राकडे हात पसरावे लागतील हे नक्की.