रत्नागिरीत आणखी पाच रुग्णांची कोरोनावर मात

Corona Virus Free

रत्नागिरी(प्रतिनिधी) :रत्नागिरी जिल्ह्यातील आणखी पाच रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कळंबुशी 1, माखजन 2, फुणगुस 1 आणि झाडगाव येथील एका रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात डिस्चार्ज मिळालेल्या एकूण रुग्णांची संख्या 37 झाली आहे. जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 91 वर पोहोचली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER